India VS Australia Champions Trophy 2025 Semifinal : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोण जाणार चॅंपियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत?

2 Min Read
India VS Australia Champions Trophy 2025 Semifinal

India VS Australia Champions Trophy 2025 Semifinal : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज ICC चॅंपियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघात अंतिम फेरी गाठण्यासाठी काट्याची टक्कर होणार आहे.  

सामन्याचा संपूर्ण तपशील

  • सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सेमीफायनल 1)  
  • तारीख: 4 मार्च 2025  
  • वेळ: टॉस – दुपारी 2:00 PM, सामना सुरू – 2:30 PM  
  • स्थळ: दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, UAE  
  • लाईव्ह स्ट्रीमिंग: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि JioHotstar  

संघांची सद्यस्थिती (अंतिम 10 सामने)

  • ऑस्ट्रेलिया: NR, NR, W, L, L, L, L, W, W, L  
  • भारत: W, W, W, W, W, W, L, L, T, W  

संभाव्य प्लेइंग-11

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

🔴 हेही वाचा 👉 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना एकतर्फी होणार! रोहित शर्माने सामन्यापूर्वीच सांगितल की….

ऑस्ट्रेलिया:

स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, नाथन एलिस, बेन ड्वारशस, अॅडम झम्पा, तनवीर संघा.  

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास

ऑस्ट्रेलियाचे सामने:

  • 22 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध 5 विकेटने विजय  
  • 25 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना रद्द  
  • 28 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध सामना रद्द  

भारतीय संघाचे सामने:

  • 20 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध 6 विकेटने विजय  
  • 23 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध 6 विकेटने विजय  
  • 2 मार्च: न्यूझीलंड विरुद्ध 44 धावांनी विजय  

या सामन्यातील विजयी संघ थेट चॅंपियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारताला 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची ही संधी आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा ICC स्पर्धेत वर्चस्व गाजवायचे आहे.  

आजचा (India VS Australia Champions Trophy 2025) सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता चाहत्यांना मोठ्या विजयाची अपेक्षा आहे.

🔴 हेही वाचा 👉 आज टीम इंडिया दुबईत ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्यासाठी सज्ज! 9व्यांदा नॉकआउटमध्ये टक्कर.

Share This Article